मंगळवार, ९ ऑगस्ट, २०११

माझ्यामना ई प्रकाशन ऑगस्ट २०११ अंक -४


ऑगस्ट अंक ४ था -

५ टिप्पण्या:

ज्योती कपिले म्हणाले...

Gr8 Gr8 अनघा आणि तसाच Gr8 अंक! खूप छान झालाय अंक.माझ नाव सल्लागार म्हणून टाकले आहेस हा केवळ तुझ्या मनाचा मोठेपणा आहेस anyways धन्यवाद! बॉम्ब स्फोटाबद्दलचे विचार ,मनातील चीड,संताप सर्वांनी चांगल्या प्रकारे व्यक्त केला आहे. हा अंक तू आपल्या गृह मंत्रांना भेट म्हणून देत आहेस ही खूप चांगली बाब आहे. त्या निमित्याने त्यांना परत एकदा जनमत कळेल...फक्त टायपिंग मिस्टेक तेवढ्या आटोक्यात असू दे.बाकी सगळं अगदी जोरदार! तुला आणि तुझ्या टीमला खूप खूप शुभेच्छा!

अनामित म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
Linata bhuvankar म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
Linata bhuvankar म्हणाले...

खूप छान अंक झाला आहे या वेळेचा !!!! अगदी मस्त ............सुरेख आखणी, सुंदर डिझाईन आणि खुप छान लेख ..............अगदी अप्रतिम :) मला फक्त खेद आहे कि मी यावेळी काही कविता किंवा लेख नाही देवू शकले अंकासाठी !

पुढील अंकासाठी अनंत शुभेच्छा !!!

hitesh म्हणाले...

खूप छान अंक झाला आहे...