संपर्क साधा/ contact us



इंटरनेटवर मराठी साहित्याच्या प्रसारासाठी चालवलेल्या या अभियानात आपण अनेक प्रकारे सामिल होऊ शकता. आपण या ठिकाणी रजिस्टर होण्यासाठी आपली थोडक्यात माहिती , आपले नांव, पत्ता, फ़ोन क्रमांक आणि काव्य लेखनासंबंधित माहिती (उदा. आवडते कवी, कवितांचा प्रकार, आजवर प्रकाशित झालेले साहित्य (असल्यास), केव्हापासून कविता करता इ.)


कृपया 'माझ्यामनाच्या ' पुढील अंकांसाठी आपण आपले लेखन   पाठवा.
 त्यानंतर आपल्याला पुढील अंकांचे विषय कळवले जातील . जर आपल्याकडे त्या विषयावरील एखादी चांगली (स्वतः लिहीलेली) कविता असेल तर आपण ती आम्हाला पाठवा. आम्ही ती जरूर समाविष्ट करू. तसेच आपण पुढील अंकांचे संपादन करण्यात स्वारस्य दाखवल्यास आपले स्वागत आहे.


कृपया आपल्या कथा /लेख /कविताआम्हाला खालील पत्यावर पाठवावे.

माझ्यामना.----- mazyamana.ah@gmail.com


जर आपल्याला आपल्या साहित्याचे ई बुक प्रकाशित करायचे असेल तर कृपया संपर्क साधा :
mazepustak@gmail.com 



दर महिन्याच्या १ तारखेला आपले नवीन मासिक प्रकाशित केले जाईल .
१ तारखे पर्यंत सर्वांनी आपले साहित्य पोस्ट करावे हि विनंती

आपल्या या संदर्भात प्रतिक्रिया जरूर कळवाव्या .

************************************************************************************************************************
Anagha Hiray
https://www.facebook.com/anaghatul

Mayur Ghode
https://www.facebook.com/MayurGhode

Jyoti Kapile
https://www.facebook.com/profile.php?id=832849797







२ टिप्पण्या:

Arun V.Deshpande म्हणाले...

mazya mana temche abhinandan..!khup chan shitya-karya chalu ahe tumha sarvanche.Aplya sobat lekhan-shabhagas anandch vatel.
shubhechha..!
Arun.V.deshpande..Pune.

Arun V.Deshpande म्हणाले...

Sept-ankatil kavya-vishva-khupch sunder ahe.sarvch kavi-mandliche abhinandan..!